एम.आय.एम.जिल्हाध्यक्ष अज्जूभाई नाईकवडी यांचा सिल्लोड एम.आय.एम.च्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 28 मार्च 2018

एम.आय.एम.जिल्हाध्यक्ष अज्जूभाई नाईकवडी यांचा सिल्लोड एम.आय.एम.च्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.

एम.आय.एम.जिल्हाध्यक्ष अज्जूभाई नाईकवडी यांचा सिल्लोड एम.आय.एम.च्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.

सिल्लोड प्रतिनिधी : (शेख कलीम)
शहरात एका कार्यक्रमासाठी एम.आय.एम.पक्षाचे जिल्हाध्यक्ष अज्जूभाई नाईकवाडी व सिराज सौदागर जिल्हा कोषाध्यक्ष,मतीन खान,नफिस सर हे आले असता त्यांनी सिल्लोड येथील पक्ष कार्यालयाला अचानक भेट दिली असता त्यांचा कार्यकर्त्यांनी  सत्कार केला.यावेळी सिल्लोड शहराध्यक्ष शेख इम्रान  (गुड्डू),शहर महासचिव इम्रान नूर,उपअध्यक्ष निसार हजत,सचिव शमीम रझवी, सहसचिव मोईन पठाण,जुनेद पठाण,नासिर पटेल,जावेद पठाण,वसीम पठाण,सलमान पठाण,कय्युम शाहा,समीर पठाण,सलमान शेख ,उबेद पठाण आदिंनी त्यांचा सत्कार केला व पक्ष वाडीसाठी चर्चा करण्यात आली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें