जि.प.प्रा.शाळा पिंगळी बा ता जि परभणी येथे केंद्रांतर्गत शिक्षण परिषद संपन्न.
प्रतिनिधी.पिगळी.
आज दिनांक 13/3/2018 रोजी जि प प्रा शाळा पिंगळी बा. ता.जि. परभणी येथे केंद्रांतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेचे आयोजन केंद्र पिंगळी चे केंद्र प्रमुख श्री जोशी सरांनी केले होते तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री राजुरकर साहेब सुद्धा उपस्थित होते त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांना प्रगत करण्याबाबत मार्गदर्शन केले शिक्षण परिषद मध्ये श्री जोशी सरांनी विविध उपक्रमा द्वारे शिक्षकाचे मार्गदर्शन केले अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने शिक्षण परिषद पार पाडण्यात आली

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें