येवला ,एजाज मेंबर यांचे प्रयत्नाने येवला शहरात हेल्पह्युमैनिटी फाउंडेशन संचलीत आता औषधे झाली स्वस्त २०%ते८०% - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 20 मार्च 2018

येवला ,एजाज मेंबर यांचे प्रयत्नाने येवला शहरात हेल्पह्युमैनिटी फाउंडेशन संचलीत आता औषधे झाली स्वस्त २०%ते८०%

येवला ,एजाज मेंबर यांचे प्रयत्नाने येवला शहरात

हेल्पह्युमैनिटी फाउंडेशन संचलीत आता औषधे झाली स्वस्त २०%ते८०%


काझी सलीम ,
नाशिक जिल्हा प्रतीनीधी
येवला ,एजाज मेंबर यांचे प्रयत्नाने येवला शहरात
हेल्पह्युमैनिटी फाउंडेशन संचलीत आता औषधे झाली स्वस्त २०%ते८०%
स्वस्त हे फक्त आम्ही ऐकत होतो पंरंतु वास्तवस्तितरुपी सर्व येवला करांना एजाजभाई मेंबर  मिञमंडळाणे परीश्रम घेउन येवला शहरातिल मुस्लिम भागातील देवीखुंट मौलाना अझाद रोड याठीकानी आदर्श जेनेरिक मेडीकल नावा रुप स्वस्त औषधी जनसेवा सुरु करण्यात आले आले आहे ज्याचे उदघाटन मा.आमदार मौलाना मुफ्ति ईस्माईल साहेब मालेगायांचे हस्ते  करण्यात येत आहे.त्या प्रसंगी प्रमुख पाहुने लोकनेते मा.अॅड.माणिकराव शिदे साहेब ,मा.नामदार नरेंद्र दराडे,संभाजी राजे पवार ,पकज सेठ पारख (गोल्ड मॅन), हाजी अलमगीर सेठ,हाजी शेख हुसेन मा.नगर अध्यक्ष,येवला ,नगरअध्यक्ष क्षिरसागर ,नगरसेवक डाॅ. संकेतभाउ शिंदे,
बिलालभाई मेम्बर,युनुस पहेलवान घासी ,महाराष्ट्रपञकार संघ येवला सर्वपदाधीकारी व सदस्य,पञकार ,वकील ,डाॅक्टर ,सामाजिककार्यकर्ते, येवला शहरातील सर्व माण्यवर ,सर्वग्रुप ,यासह शहरातील असंख्य नागरीकांचे उपस्तित २१/मार्च बुधवार रोजी र्यक्रम संपन्न होउ घातला आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें