जिंतूर तालुक्यात टेम्पो पलटून एक ठार दोन जखमी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 28 मार्च 2018

जिंतूर तालुक्यात टेम्पो पलटून एक ठार दोन जखमी.

जिंतूर तालुक्यात टेम्पो पलटून एक ठार दोन जखमी.

अज़मत पठान.
प्रतिनिधी,जिंतुर.
     जिंतूर तालुक्यातील जिंतूर ते पिंपळगाव जानारा रस्ता शेवळी पाटीच्या जवळ भोसि रोड वर टेम्पो चालकाचा टेम्पो हा पिंपळ गावा कडून जिंतूर येत असताना शेवळी गावा जवळ डायवरचा ताबा सुटल्याने पलटी टेम्पो क्र. MH 13. R 0305   टेम्पो मधिल शदाशिव कनीराम चव्हाण  वय २८ वर्ष रा. ताबोळी ता.लोणार जि. बुलढाणा हा तरुन जागीच ठार झाला त्याच टेम्पो मधे कैलास शामराव राठोड रा.कुऱ्हाडी वय ३० वर्ष व पप्पू भागवत कोळेकर रा. पंढरपूर वय ३० वर्ष  हे दोघे जख्मी झाल्याने प्रथम उपचार जिंतूर रुग्णालयात केले वपुढिल उपचारासाठी परभणी ला पाठवण्यात आले. या अपघाताची माहिती कळताच बिट जमादा सरोदे व तूपसमिंदर घटनास्थळी दाखल झाले मयत सदाशिव कनिराम चव्हाण यास अपघातात गंभीरपणे झाल्यामुळे मयतास जेसीबी च्या साहयाने काढण्यात आले मयतास पोलिसांनी पंचनामा करुन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पोस्ट
माटमसाठी आणण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें