पञकार संरक्षण कायदा अंमलबजावणी साठी केंद्रीय समाजकल्यान मंञी रामदास आठवले यांना परीषदेचे शिष्टमंडळ भेटून निवेदन
मुंबई (वार्ताहर )राज्य शासनाने विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पञकार संरक्षण कायद्याचे विधेयक मंजूर करून एक वर्ष झाले माञ ते राष्ट्रपतीच्या मंजूरी साठी पाठवल्याने अद्याप मंजूर झाले झाली व त्यांची अंमलाबजावणी झाली नाही या साठी केंद्रीय समाजकल्यान मंञी रामदास आठवले यांना मुंबई येथे मराठी पञकार परीषदेचे शिष्टमंडळ भेटून निवेदन दिले व या साठी पाठपूरावा करण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
मराठी पञकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमूख यांच्या नेतृत्वा खाली केंद्रीय समाजकल्यान मंञी रामदासजी आठवले यांना मुंबई येथे मराठी पञकार परीषदेचे शिष्टमंडळ भेटले राज्याने मंजूर केलेला पञकार संरक्षण कायदा हा अंतीम मंजूरी साठी राष्ट्रपती कडे केंद्रीय गृह विभागा कडून गेला आहे माञ एक वर्षा पासून तेथे हा कायद्याचे विधेयक पडून आहे या कडे लक्ष देऊन राष्ट्रपती महोदयाना हा कायदा विधेयक मंजुर करण्या साठी पाठपूरावा करावा या साठी निवेदन देण्यात आले आठवले यांनी आपण तात्काळ या प्रश्नात लक्ष घालून गृह विभागा कडून यांची माहीती घेऊ व लवकरच या प्रश्नी बैठक लावू असे सांगीतले या वेळी मराठी पञकार परीषदेचे मुख्य विश्वास्त एस एम देशमूख विश्वस्त किरण नाईक सरचिटणीस अनिल महाजन कोषाध्यक्ष शरद पाबळे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे जिल्हा उपाध्यक्ष विलास डोळसे प्रदेश प्रतीनीधी विशाल सांळूके विभागीय आधीस्विकृती समितीचे सदस्य अनिल वाघमारे संपादक नृसिंह घोणे आदी

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें