भोकरदन तालुक्यात तीव्र पाणी टंचाई ,वन्यप्रन्याचे जिव धोक्यात,वन्यप्रशासानाने वन्यप्रान्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी.
शे.सलिम.(भोकरदन जि. जालना)
भोकरदन तालुक्यात तीव्र पाणी टंचाई ,वन्यप्रन्याचे जिव धोक्यात,वन्यप्रशासानाने वन्यप्रान्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱ्या मधून होत आहे.
अशीच एक घटना रजाळा येथील जंगलात घडली आहे,तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने छोटे मोठे वन्य प्राणी आपली तहान भागविन्यासाठी पाण्याच्या शोधात जंगलात भटकत आहेत.खोकड हा वन्यप्राणी पाण्याच्या शोधत आसताना एका विहिरित पडला, त्याचे प्राण वाचविन्यासाठी रजाळा येथील तरुनानि विहीरित खाली उतरुण त्याचे प्राण वाचविले,नंतर त्याला जंगलात सोडून दिले.याकडे वन्यप्रशासाने वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असे शेतकऱ्या मधून बोलले जात आहे
यावेळी माजी सरपंच सुभाष साळवे, अप्पा बोर्डे,निलेश सुरडकर,दिपक साळवे,सोमिनाथ साळवे, भांबीरे यांनी सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें