नगरपरिषद सेलु येथे रमाई घरकुल योजनाच्या पहिल्या टप्प्याचे वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 31 मार्च 2018

नगरपरिषद सेलु येथे रमाई घरकुल योजनाच्या पहिल्या टप्प्याचे वाटप.

नगरपरिषद सेलु येथे रमाई घरकुल योजनाच्या पहिल्या टप्प्याचे वाटप.


सेलु.प्रतिनिधी.
सेलु नगरपरिषद रमाई घरकुल योजनाचे सन.2017-18 पात्र लाभार्थीना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
दि.31/मार्च/2018 रोजी पात्र लाभार्या पैकी 77 लाभार्थ्यांना प्रत्येकि रु.75000/- प्रथम टप्प्यातील वाटप सेलुचे मा.नगराध्यक्ष.विनोदराव बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी न.पचे उपाध्यक्ष.प्रभाकर सुरवसे, मुख्याधिकारी देविदास जाधव व नगर परिषदचे सदस्य उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें