वालुर येथे रामजनमोत्सवानिमित्य बैठक संपन्न - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 6 मार्च 2018

वालुर येथे रामजनमोत्सवानिमित्य बैठक संपन्न

वालुर येथे रामजनमोत्सवानिमित्य बैठक संपन्न
.

सोमवार रोजी श्री जागृत* *गणपती मंदिर,वालूर ता.सेलू* *जि.परभणी येथे श्री* *रामजन्मोत्सवानिमित्य* *बैठकीचे आयोजन करण्यात* *आले होते.* सदरिल बैठकीला जे उत्सवसमितीचे सक्रीय स्वयंसेवक आहेत अश्याच व्यक्तिंना निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीस श्री. सुरेश शर्मा , वैभव सोलापूरे , *शशिकांत चिलवंत* , नागेश क्षिरसागर , सौरभ सोनवणे , संतोष क्षिरसागर , पांडूरंग हारकळ , सुरेश क्षिरसागर , विशाल खपले , कैलाश क्षिरसागर , भगवान ठोसर , ऋषिकेश सुरंगे ,सौरभ मसूरे , गोपाल थोरात , संदिप डाके , सिध्दांत शिनगारे , अशोक कोरडे , शुभम डुमे , आरूण पानसरे , स्वप्निल काळबांडे , अंगद मैफळ , गजानन गडदे , बालाजी हारकळ , मधुसुधन सोनी व गोपाळ उधावंत इत्यादी श्रीरामभक्त तथा स्वयंसेवक बैठकीस उपस्थित होते . या बैठकीत संपूर्ण श्रीरामजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या नियोजना विषयी चर्चा *श्री. शशिकांत चिलवंत* यांनी केली व त्यांच्या मताशी सर्वांनीच एकमुखाने पाठिंबा दर्शविला . शेवटी आभार प्रदर्शन *श्री. कैलाश क्षिरसागर* यांनी केले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें