जळगाव>विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 25 मार्च 2018

जळगाव>विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव>विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा


जळगाव ;- शहरातील खंडेराव नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून १ लाखरुपये आणावेत यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह ५ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत माहिती अशी कि योगिता संदीप सोनार वय ३२ या विवाहितेचा १५ मे २००३ रोजी संदीप पंढरीनाथ सोनार यांच्याशी विवाह झाला होता . पती संदीपपासून मुलगी वैष्णवी वय १४ , पार्थ वय ८ , मुलगा रौनक वय ५ अशी मुले झाली . मात्र विवाह झाल्यापासून पती संदीप सोनार, सासरा पंढरीअनाथ सोनार , जेठ योगेश सोनार ,जेठानी दीपाली सोनार , नांदोई भाऊ जितेंद्र बागुल, नणंद वंदना बागुल यांनी लग्न झाल्यापासून तुझया वडिलांनी कमी हुंडा दिला यावं माहेरहून एक लाख रुपये आणावेत यासाठी वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून वरील पाच जणांविरुद्ध रामानंद पोलीस ठाण्यात गुनहा दाखल करण्यात आला आहे 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें