अमेरिका-चीनच्या ट्रेडवॉरमुळे भारतीय शेअर बाजारात खळबळ; सेन्सेक्स ४०० अंशांनी कोसळला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 मार्च 2018

अमेरिका-चीनच्या ट्रेडवॉरमुळे भारतीय शेअर बाजारात खळबळ; सेन्सेक्स ४०० अंशांनी कोसळला.

अमेरिका-चीनच्या ट्रेडवॉरमुळे भारतीय शेअर बाजारात खळबळ; सेन्सेक्स ४०० अंशांनी कोसळला.


अमेरिका आणि चीनमध्ये सुरु झालेल्या ट्रेड वॉरचे मोठे परिणाम शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात पहायला मिळाले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (बीएसई) सेन्सेक्स ३५५ अंशांनी घसरण झाली आणि तो ३२,६५० वर स्थिरावला. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (एनएसई) निफ्टीतही घट होऊन तो १० हजारांच्या खाली जात ९९६८ वर बाजाराला सुरुवात झाली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें