मिलींद एकबोटे याला अटक केल्याबद्दल न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 19 मार्च 2018

मिलींद एकबोटे याला अटक केल्याबद्दल न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत

मिलींद एकबोटे याला अटक केल्याबद्दल न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत 

काझी सलिम.
येवला प्रतिनिधी-राहुल सोनवणे   -मिलींद एकबोटे याला अटक केल्याबद्दल न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करीत नगरसुल येथे मिठाई वाटप-तालुक्यातील नगरसुल येथील तगेश फाउंडेशनचे आध्यक्ष विलास देहडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सम्राट फाउंडैशनचे अध्यक्ष राहुल सोनवणे हे होते .एकबोटेस अटक झाल्यानंतर नगरसुल येथे भिमसैनिकांनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन मिठाई वाटप केले .मेजर गोकुळ बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .सामाजिक कार्यकर्ते अमोल सोनवणे यांनी सुत्रसंचलन केले तसेच ज्या वकीलांच्या टिमने सदर खटल्याचा पाठपुरावा करुन न्याय मिळविला त्याबद्दल त्यांचे अभार मानले .प्रसंगी मा.ग्रा.सदस्य अशोक वानखेडे,संतोष गायकवाड ,संजय झाल्टे,शिरीश पानपाटिल,मंगेश आहिरे, विलास आहिरे,एकनाथ पठारे,अदि.भिमसैनिक उपस्थित होते .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें