भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल सत्कार - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 8 मार्च 2018

भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल सत्कार

भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल सत्कार


सोनपेठ(राजेश खेडकर)
येथिल कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी  ऋषिकेश फपाळ हा भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल त्याचा प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. महाविद्यालयाचे विविध विद्यार्थी अनेक ठिकाणी कार्यरत अाहेत, नुकतेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी  ऋषिकेश फपाळ हा भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, नोकर भरती विभाग (प्लेसमेंट सेल) चे प्रा. डॉ. कल्याण गोलेकर, माजी विद्यार्थी विभागाचे प्रा. डॉ. बालासाहेब काळे, प्रा. डॉ. शिवाजी अंभुरे, प्रा. डॉ. संतोष रणखांब,  आय. क्यु. ए. सी. चे समन्वयक प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, क्रीडा समितीचे क्रिडासंचालक प्रा. गोविंद वाकणकर, प्रा. डॉ. आशोकराव जाधव,  प्रा. अंगद फाजगे, प्रा. विठ्ठल जायभाये, प्रा. डॉ. आबांदास बर्वे, प्रा. डॉ. बापुराव आंधळे, ग्रंथपाल अनंत सरकाळे प्रा. दिलीप कोरडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें