मानवत येथे विविध केंद्रावर पोलीओ दिवस साजरा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 मार्च 2018

मानवत येथे विविध केंद्रावर पोलीओ दिवस साजरा

मानवत येथे विविध केंद्रावर पोलीओ दिवस साजरा

मुस्तखीम बेलदार
प्रतिनिधी. मानवत
 - दोन थेंब प्रत्येक वेळी पोलीओवर विजय दरवेळी हे ब्रिदवाक्य घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीओ रविवार दि.११ मार्च रोजी  साजरा करण्यात आला .यावेळी मानवत शहरात जवळपास १९ पोलीओ केन्द्र उघळण्यात आले होते यात  गालीब नगर येथील ईखरा उर्दु प्राथमिक शाळेत पोलीओचे केद्र सुरु करण्यात आले होते यात ० ते ५ वर्ष वयोगटातील लहान मुलाना पोलीओ डोस पाजविण्यात आले नागरिकांनी हि मोठ्या उत्साहात आपल्या मुलाना केन्द्रावर पोलीओ डोस पाजविण्यासाठी मोठ्यासंख्येने आले होते यावेळी केन्द्र प्रमुख संतोष  बारहाते,शैनाज मॕडम  व त्यांचे सहकारि लहान मुलांना पोलीओ डोस पाजवितांना छायाचिञात दिसत आहे.
छायाचिञ - मुस्तखीम बेलदार मानवत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें