भोकरदन तालुक्यातील इसरार खान पठान यांची मानव अधिकार संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्ष पदि निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 15 मार्च 2018

भोकरदन तालुक्यातील इसरार खान पठान यांची मानव अधिकार संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्ष पदि निवड.

भोकरदन तालुक्यातील इसरार खान पठान यांची मानव अधिकार संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्ष पदि निवड.

+जालना जिल्ह्यतील कुंभारी या छोट्यास्या गावातील समाजसेवा जोपासणारया सामान्य कार्यर्त्याची मानव अधिकार संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्षपदि निवड. 

शे.सलिम
प्रतिनिधी.भोकरदन.
कुंभारी तालुका भोकरदन येथील समाजिक कार्यकर्ते  इसरार खान यांची अंतर्राष्ट्रीय मानव अधिकार परिषद (IHRC)या संघटनेच्या जालना जिल्हा अध्यक्षपदि निवड करण्यात आली.इसरार खान दरबार खाँ पठान हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्याने व गोर गरीबांच्या विविध समस्या सोडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कामाची दखल घेत.औरंगाबाद येथे झालेल्या बैठकित सय्यद नसीर संस्थापक अध्यक्ष यांनी त्यांची जालना जिल्हा .अध्यक्षपदि निवड करुण सय्यद नसीर यांच्या हतस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले.या निवडि बद्दल शे.सलिम,शे.इस्माईल,शेर खान पठान,शे.कलिम,शे.अन्सार.यांनी अभिनंदन केले व या निवडि बद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.
🌹🌺💐या निवडि बद्दल इसरार खान यांचे तेज़्ज़नयुज़24 परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा.💐🌺🌹

Tezznews24 web news channel.

Contact.no.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें