ए.आय.एम.आय.एम. पक्षाचा 60 वा वर्धापन दिन सिल्लोड शहरात उत्साहात साजरा.
शे.कलिम.सिल्लोड प्रतिनिधी
आज सिल्लोड शहरात ए.आय.एम.आय.एम.पक्षाचा साठवा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी शासकीय ग्रामिण रुग्नालयात रुग्णांना बिसकिट व विविध फळे वाटप करण्यात आली.त्या नंतर शहरातील अल्लमा इकबाल चौकात मंडप लाऊन मिठाई वाटप करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष बनेखाँ पठाण यांच्या नेत्तृत्वात शहर अध्यक्ष शेख ईमरान ऊर्फ गुड्डुभाई यांनी केले होते.यावेळी जिल्हा महासचिव प्रभाकर पारधे,विधान सभा प्रभारी चांदखाँ पठान,तालुका युवा अध्यक्ष अन्वर पठाण,निसार हाजत,सलिमखाँ पठाण,कदिर बेपारी,शकील नेवडे,हाजी हुसेनखाँ,हाजी शकील साहाब,इरफान पठाण,हाजी सरफराजखाँ,मोईनखाँ पठाण,हाजी अजमतखाँ पठाण, शेख लतिफ वासु, हाजी मड्डुशेट,अकबरखाँ पठाण,नईम टेलर,जुबेरखाँ पठाण,अॕड.निसार अहेमद,अय्युबखाँ पठाण,अॕड.नसिम अहेमद,अय्युबभाई बेकरीवाले आदी शेकडो कार्यकर्ते हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें