नगर परिषद परतूर अंतर्गत 3% निधी तून 48 दिव्यांग बांधवाना प्रत्येकी 3000 /- रु वाटप.
प्रतिनिधी.परतुर परतूर नगर परिषद परतूर येथे दिव्यांग बांधवांसाठी समाधान शिबिराचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे या शिबिरा अंतर्गत प्रत्येक लाभार्त्याना 3% निधीतून 3000 /- रु वाटप करण्यात आले. या कार्याक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या नगर परिषद परतूर च्या नगरध्यक्षा विमलताई जेथलिया होत्या व प्रमुख उपस्थिती सन्माननिय सदस्य अंकुशराव तेलगड,क्र्ष्णा अरगडे हे होते तसेचप्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अजय देसाई व योगेश बरींडे हे होते कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद चे मुख्याधिकारी जी एम इरलोड यांनी केले तर सूत्रसंचालन स. प्रकल्प अधिकारी एस ए भाग्यवंत यांनी केले तसेच अपंग प्रहार संघटनेचे सचिव शेरखान पठाण व बजरंग वौशांव हे उपस्थित होते ,व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी व अपंग बंधू व भगिनी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें