सेलु शहरात आज रोजी 24 मार्च रोजी रामनवमीनिमित्त निमंत्रण फेरीचे आयोजन करण्यात आले होते. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 मार्च 2018

सेलु शहरात आज रोजी 24 मार्च रोजी रामनवमीनिमित्त निमंत्रण फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

सेलु शहरात आज रोजी 24 मार्च रोजी रामनवमीनिमित्त निमंत्रण फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
 हिंदूचा पारंपारिक वेशभूषेतील स्त्रियांनी डोक्यावर फेटा परिधान करून निमंत्रणाची फेरी शहरातून पूर्ण केली व कार्यक्रमाची शोभा वाढवली निमंत्रण फेरीत शेकडो जवळपास महिला व तरुणींचा सहभाग होता तर जवळपास चारशे ते पाचशे युवकांनी सक्रिय सहभाग घेतला होता जय श्रीराम जय जय श्रीराम च्या जयघोषात प्रत्येकाने श्री केशवराज बाबासाहेब मंदिरापासून सेलूच्या च्या प्रत्येक गल्लीमधून निमंत्रण फेरी काढण्यात आली होती त्या वेळी टिपलेला हा एक क्षण... ...
छायाचित्रे:- शंभू काकडे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें