बदनापूर शहरात विकासाच्या कामाला गती वॉर्ड 13 मध्ये रोड च्या कामांचा शुभारंभ - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 29 मार्च 2018

बदनापूर शहरात विकासाच्या कामाला गती वॉर्ड 13 मध्ये रोड च्या कामांचा शुभारंभ

बदनापूर शहरात विकासाच्या कामाला गती वॉर्ड 13 मध्ये रोड च्या कामांचा शुभारंभ


शे.अज़हर बदनापुरकर.
जालन.जि.(प्रतिनिधी)
बदनापूर शहरातील वॉर्ड क्रमांक 13 हुसेन नगर मध्ये विकासाच्या कामाचा शुभारंभ झाला.
बदनापूर शहरातील हुसेन नगर मध्ये अगोदर ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती तर अता रफिक कुरेशी यांच्या घरापासून तर शिवप्रसाद दाड यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड च्या कामाचा शुभारंभ झाला आहे.येणाऱ्या काही दिवसात काम पूर्ण केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष चित्रलेखा पांडुरंग यांनी सांगितले .
हुसेन नगर रोड चा शुभारंभ सादिक कुरेशी यांच्या हाताने करण्यात आले .यावेळी नगराध्यक्ष चित्रलेखा पांडुरंग,सीओ मॅडम,शेख मतीन नगरसेवक, बाबासाहेब कारहाळे, पठाण फेरोज नगरसेवक,समीर शेख,गोविंद रादड,   शेख वजीर सुलेमान बेग,हाजी युसूफ,जावेद कुरेशी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें