बदनापुर तालुक्यात व शहर परिसरातील पोलिसांचे आशिर्वादाने गुटक्यांची खुले आम विक्री
शेख अजहर बदनापुरकरप्रतिनिधी.(जालना जिल्हा)
बदनापुर तालुक्यात व शहर परिसरात अन्न व औषध भेसळ विभागाच्या वदुर्लक्षमुळे व पोलिसांचे आशिर्वादाने ठिकठिकाणी चढ़यादराने बेकायदा गुटखा बिक्री होत असून राज्यशासनाची गतखाबंदीची अमलबजावणी केवळ कगदावरच असल्याचे विदर्शनास दिसुन् आले.राज्यशासनाने तरुणाईला तंबाखू जन्यपदार्थाच्या व्यसना पासून दूर ठेन्याच्या दृष्टािकोनातून राज्यात टंनबाखुमिश्रित गुटखा सारख्या अरोग्यस अपयकारक असणाऱ्या पदार्थावर बंदी घातली .या गुटखा बंदी नंतर शासनाने कड़क धोरण स्विकारत नविन नविन कहि काळ अंमलबजवनि केलि ,यानंतर शाळा,बस्थानके ,शासकीय कार्यालय यांच्या पासून कहि अंतरावर तंबाखू ,सिगारेट,मादक द्रव्य ,विकन्यास शासनाने प्रशासनाने प्रतिबंध केला ,परंतु कहि काळ कड़क अंमलबजवनि नंतर या घोषणा हवेतच विरुन गेल्या व परराज्यातून गुटख्याची महाराष्ट्रात चोरी छुपी प्रशासनाच्या शकार्याने मोठयाप्रमाणावर तस्करी होऊ लागली.तालुक्यात संबंधित प्रशासनाच्या अशिर्वादाने खुले आम गतखयाची बिक्री चालु आहे.त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणारे रक्षक भक्षक झाले तर शासनाने बनावलेला कायदा हा कगदावरच आहे व देशाची भविष्य असणारी तरुणाई बर्बादझाल्याशिवय राहणार नही अशी चर्चा लोकांमधे अकन्यास मिळत आहे,गुटखा बंदी असतांना आज खुले आम शहरात बस्थानक,रेल्वेटेशंन ,शाळा ,महाविद्यालय शासकीय कर्यालय परिसर आदि टपर्यांवर खुले आम गुटखा विक्री चालु आहे.महाराष्ट्रात गुटखा विक्रिवर बंदी असतांना शुल्लक पैशासाठी नागरिकांच्या जीवशि खेळले जात आहे.कायद्याची उघल उघल पयमल्लि होत आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाच्या अधिकारीर्यानि याकडे लक्ष देऊन कड़क पाऊले उचलत खुले आम गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारावर कड़क करवाई करणे गरजेचे आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें