शिवराज खोमने यांची फेर निवड
(अजय बाेराडे)
प्रतिनिधी.सिल्लोड.ग्रामिण.
भराडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटिल खोमने यांची राष्ट्रीय मानवी हक्क व सामाजिक न्याय आयोगाच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी सलग दुसऱ्यांदा फेर निवड झाल्याचे पत्र त्यांना न्यू दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयातुन प्राप्त झाले.
निवडीचे पत्र मानवी हक्क आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष्य डॉ.मेंहताब रॉय यांनच्या वतीने देण्यात आले.निवडिबद्दल महाराष्ट्र राज्याचे आयोगाचे अध्यक्ष श्री.रतनजी तिवारी,संतोष तायडे,अशोकदादा गरुड,सुरेश पाटिल बनकर,विजय ओताडे,श्रीरंग पाटिल साळवे,सिद्धार्थ,कृष्णा रोडे,काकासाहेब राकडे,पुंडलिक खोमने,सदाशिव खोमने,श्रीराम खोमने,रवि काळे,प्रदीप निकम,दीपक महाजन,नारायण खोमने,विजय काळे,योगेश गोंगे आदिनी स्वागत व अभिनंदन केले.
फेर निवड झाल्यामुळे मी मागील वर्षात सर्वसामान्य नागरिकांना जी मदत केलि त्याचेच फलित म्हणता येईल.याही पुढे सर्वसामान्याना न्याय मिळवून देन्याकरीता मानवधिकारकडे दाद मागेल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें