हिस्सी येथे शिवजयंतीनिमित्त समाज प्रबोधनाचा कार्यक्रम
सेलु प्रतिनिधीतालुक्यातील hsc येथे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध कवी तथा लेखक दत्ता महाराज टरले राजेगावकर यांचा समाजप्रबोधनात्मक भारुडाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
येथील सार्वजनिक शिवजयंती समितीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे तरीही पंचक्रोशीतील सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच दीपक गोरे बाळासाहेब कवडे विठ्ठल मगर सिद्धेश्वर मगर बळीराम कवडे ज्ञानेश्वर गायकवाड गजानन गात संजय कवडे भीमसेनजीं शिंदे बाळासाहेब गायकवाड विठ्ठल गात मुकुंद गोरे गोरे राजेभाऊ चक्रधर गोरे भास्कर गात चेअरमन अर्जुन मगर दिपक मगर बोरकर दिपक अंगद गात वशिष्ठ गोरे भारत मगर व समस्त गावकरी मंडळ हिस्सी आदींनी आव्हान केले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें