बिड येथे एम आय एमच्या वतिने जल्लोष साजरा.
प्रतिनिधी.अजहर मोमिण.बीड एम आय एम स्वतंत्र गट चे नगरसेवक विद्युत सभापती चे पदभार घेता वेळेस समी भाऊ पूर्ण ताकदीने नगरपरिषद मधील रॅली काढून प्रवेश केला रेल्वे जी चर्चा शहरात होत आहे विधुत सभापती चे पदभार घेता वेळेस मान्यवर उपस्थित होते नगरपरिषद चे मुख्याधिकारी व नगर अध्यक्ष अडाँ शफीक भाऊ मोईन मास्टर साहेब धारूरचे नगरसेवक फसि सेठ नगरसेवक अझहर मोमिन सभापती मतीन भैया सभापती सादेक मस्टर सिद्दिक सर जुनेद खान मतीन सर

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें