भोकरदन येथील लिटल स्टार इंग्लिश स्कूल मधे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 फ़रवरी 2018

भोकरदन येथील लिटल स्टार इंग्लिश स्कूल मधे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

भोकरदन येथील लिटल स्टार इंग्लिश स्कूल मधे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न 

शे.सलिम.
भोकरदन  (प्रतिनिधी ) येथील लिटल स्टार  इंग्लिश स्कूल मध्ये नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या  उत्साहात पार पडले.
स्नेहसंमेलनाचे उदघाटन  सौ. निरमलाताई रावसाहेब दानवे यांच्या हस्ते तर नगराध्यक्षा सौ. मंजूषाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर नंदाताई देशमुख, माजी नगराध्यक्षा  आशाताई माळी, अॅड. शंकरराव पाटील, पुष्पाताई आढे , शोभा ताई मतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रथम शाळेच्या अध्यक्षा कु . शितल  आढे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी लहानग्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून  उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते. कार्यक्रमयशस्वी करण्यासाठी शाळेचे विनोद घोडे, प्रियंका मॅडम, नंदिनी मॅडम यांच्या सह शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें