- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 1 फ़रवरी 2018

*जनतेची दिशाभूल करणारा केंद्रीय अर्थसंकल्प*

प्रतिनिधी.(समशेर खान.)काल चंद्राला लागलेले ग्रहण काही वेळात संपले मात्र भारतीय अर्थव्यवस्थेला चार वर्षांपासून लागलेले ग्रहण सुटले नाही हे या अर्थसंकल्पावरून स्पष्ट नमूद होते. महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले असले तरी गॅसच्या कींमती परवडतीलका याचा विचार मात्र अर्थसंकल्पात झालेला नाही . देशभरात सरकारी शाळा बंद होताहेत शिक्षणाच्या कायद्याचे उल्लंघन सुरु आहे. एकलव्य शब्द उच्चारतांना अर्थमंत्री अडखळले कारण हे हिताचे सरकार नाही तर एकलव्याचा अंगठा मागणाऱ्या द्रोणाचार्याचे आहे .
         एकंदरीत या अर्थसंकल्पाने शेतकरी ,नौकरदार ,सर्वसामान्यांची निराशा केली आहे त्यामुळे जनतेला फसवणारा केंद्रीय अर्थसंकल्प आहे

*भावना नखाते*
राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा
तथा  जिल्हा परिषद उपाध्यक्षा

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें