युवक काँग्रेस मध्ये अध्यक्षाची मनमानी: मो.सलीम - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 फ़रवरी 2018

युवक काँग्रेस मध्ये अध्यक्षाची मनमानी: मो.सलीम

युवक काँग्रेस मध्ये अध्यक्षाची मनमानी: मो.सलीम


शे.सलिम.
(भोकरदन प्रतिनिधी)
भोकरदन जाफ्राबाद विधानसभाचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर यांची मनमानी वाढली असल्याचे आरोप युवकचे उपाध्यक्ष मो.सलीम मो.नईम यांनी एका प्रसिद्धीपत्रकात केली असल्यामुळे दोन्ही तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे विषेश म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून अब्दुल समीर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कोणतेही उपक्रम सुद्धा राबवुन जनजागृती केली नसल्याचा आरोप पण दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आला आहे मोहत्वाचे म्हणजे अध्यक्षांचा  मनमानी कारभारामुळे अनेक तालुक्यात कार्यकर्ते इतर पक्षात प्रवेश करीत आहे असे पण नमुद आहे त्याच बरोबर जिल्हा अध्यक्ष अ.समीर यांच्या अध्यक्षतेखाली मिटींग घेवुन अनेकांना पदे वाटप करण्यात आले आणी मी युवक काँग्रेसचे भोकरदन जाफ्राबाद उपाध्यक्ष असुन सुद्धा या विषय माला कसलीही सुचना किंवा मला संपर्क केला गेला नसल्याचे मो.सलीम यांनी सांगितले विषेश म्हणजे युवक काँग्रेस मध्ये दोन गट पडले असल्यामुळेच हे प्रकार घडत आहे त्याच बरोबर सध्या युवक काँग्रेसमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याने वरीष्ठांनी या कडे लक्ष करून अ.समीर यांना पदावरून काढुन टाकण्याची मागणी सलीम यांनी केली आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें