लाडसावंगी येथे या विभागातील शिवसेना कार्यकर्ते यांची बैठक संपन्न.
इमरान खान.
प्रतिनिधी.औरंगाबाद.
लाडसावंगी येथे या विभागातील शिवसेना कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली यावेळी सेलुद येथील समाजिक कार्यकर्ते नजीब शाहा यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला .तालुका प्रमुख डॉ कोरडे यांनी शाल घालून स्वागत केले. यावेळी लाडसावंगी विभागातील सर्व शिवसैनिक हजर होते .डॉ कोरडे यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले गाव तेथे शाखा बुथ वाईज कार्यकर्ते वाढवण्यासाठी प्राधान्य दिले. किसान सेना उप तालुका प्रमुख पंडित चौधरी विभाग प्रमुख रविंद्र पडुळ उप विभाग प्रमुख अशोक बोचरे रामदास म्हस्के जितु शेजुळ भावराव जाधव दिलीप पवार राजु जैन शांतीलाल जैन कौतिक डवणे राजू नाईक ज्ञानेश्वर नरवडे गणेश दाभाडे गंगाधर दाभाडे ज्ञानेश्वर कोरडे द्धारकोंडे इ.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें