शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व कर्करोग रूगनाल्य औरंगाबाद येथे भाभाट्रॉन 2 युनिट चे उदघाटन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 फ़रवरी 2018

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व कर्करोग रूगनाल्य औरंगाबाद येथे भाभाट्रॉन 2 युनिट चे उदघाटन


शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व कर्करोग रूगनाल्य औरंगाबाद येथे भाभाट्रॉन 2 युनिट चे उदघाटन 
इमरान खान.
प्रतिनिधी.औरंगीबाद.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व कर्करोग रूगनाल्य औरंगाबाद येथे भाभाट्रॉन 2 युनिट चे उदघाटन    मा. ना. श्री. जे. पी. नड्डा ( केंद्रीय मंत्री आरोग्य व कुटूंब कल्याण भारत सरकार ) ,यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मा. ना. श्री. हरिभाऊ बागडे नाना ( विधान सभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) ,मा. ना. श्री. गिरीश महाजन ( मंत्री वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा महाराष्ट्र राज्य  ), मा. श्री. अतुल जी सावे साहेब  ( विधान सभा सदस्य पूर्व मतदार संघ औरंगाबाद  ) ,मा. श्री. प्रशांत बंब साहेब ( विधान सभा सदस्य गंगापुर मतदार संघ ) , मा. श्री. डॉ. भागवतजी कराड साहेब  ( प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी महापौर  ) , मा. श्री. शिरीष बोराळकर साहेब  ( प्रदेश प्रवक्ता  ) अदि उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें