एम.आय.एम पक्षातर्फे भोकरदन नगरपरिषदला निवेदन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 फ़रवरी 2018

एम.आय.एम पक्षातर्फे भोकरदन नगरपरिषदला निवेदन

एम.आय.एम पक्षातर्फे भोकरदन नगरपरिषदला निवेदन


शे.सलिम.
भोकरदन. एम.आय.एम पक्षाच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की "प्रधानमंत्री आवास योजना 2022" या योजनेचा फार्म भरण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे, ह्या योजनेची कालावधी वाढविण्यासाठी आणि गोर-गरीब लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि कोणी गोर-गरीब या योजने पासुन वंचित राहू नये म्हणून एम.आय.एम पक्षाच्या वतीने बुधवार दि. 21/02/17 ला निवेदन देण्यात आले. यावेळी एम.आय.एम पक्षाचे भोकरदन तालुका अध्यक्ष शेख आसिफ कुरेशी ऊर्फ( गज्जु अण्णा), शहराध्यक्ष इसरार पठान, अमजद पठान, शाह समदानी, शेख जाहेद शेरा, जुबेर कुरेशी, गुड्डू कादरी,एजाज पठाण, जुनैद कादरी, नुजेर शाह, ज्ञानेश्वर साबळे, किरन पगारे सह मान्यवर उपस्थित होते,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें