- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 2 फ़रवरी 2018

सिल्लोड शहरात इंधन बचत रैली काढण्यात आली

सिल्लोड प्रतिनिधी : शेख कलीम
दि.२/०२/२०१८
भारत गैस एजन्सी मार्फत
सिललोड  शहरात
इंधन बचाओ सायकल रैली काढून जनजागृती करण्यात
आली व इंधन बचत बाबत ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी भारत गैस  एजन्सीचे मालक बबनराव
देशमुख व सुनिल तूपे सुनिल बनकर  जावेद पठान शेख साजिद शेख कैसर शेख शफीक रविन्द्र दुधे आत्माराम लवाड़े विजय अत्रदाता शेख अश्फाक शेख वसीम नवनाथ हिवाळे
व ग्राहक बंधु उपस्थित होते,,,,,,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें