ग्राहक कल्याण समितीच्या सदस्यपदि स.अहमद अन्सारी यांची निवड.
प्रतिनिधी.पाथरी.
पाथरी येथील तरूण तडफदार धडाडीचे पञकार स.अहमद स. अली अनसारी यांची निवड ग्राहक कल्याण समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ आशिष अटलोए यांनी स.अहमद स.अली अन्सारी यांची ग्राहक कल्यान समितीचे सदस्य पदी निवड करण्यात आली. निवडीचे सर्वाकडुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें