- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 30 जनवरी 2018

धानोरा माध्यमिक विद्यालयात स्नेह संमेलन संपन्न.

आजय बोराडे.

माध्यमिक विद्यालय धानोरा सरस्वती देवी   पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष ए व्ही पाटील  .मुख्याध्यापक आर बी पाटील श्री शिरसाठ श्री देवरे यांना श्री एस पी देवरे तुपे सर झोनवर सर सागर मॅडम मोठे मामा काकडे मामा पांडे मामा .गावातील सरपंच आशाबाई विसपुते ग्रामपंचयात सदस्य  ज्ञानेश्वर काकडे  सोसायटी सदस्य लक्ष्मण काकडे धानोरा गावचे पोलीस पाटील पंढरी काकडे जगन काकडे काकडे अंकुश फुके अविनाश . गणेश काकडे रमेश काकडे  मनोज दौंड . शांताराम महा रोपे राधाकृष्ण काकडे डॉक्टर गजानन डॉक्टर सुर्याची डॉक्टर संदीप कार्यक्रमाला उपस्थित होती कार्यक्रमाचे आभार व्यक्त कुलकर्णी सर यांनी केली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें