- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 1 जनवरी 2018

पोलिस स्टेशन सिल्लोड ग्रामीण तर्फे सर्व पोलिस.   ... पाटिल ,सन्माननीय जि.प. व् पं.स.सदस्य ,सरपंच उप सरपंच , तंटामुक्ति अध्यक्ष, सोसायटी चेयरमन , पत्रकार बंधू , सर्व शाळा विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व नागरिक यांना विनंती करण्यात येते की महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन निमित्त पोलिस उप विभाग सिल्लोड तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे व प्रदर्शन आयोजन करण्यात आलेले असून आपण सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित. राहुन् कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती...
विश्वास पाटिल
सहा पोलीस निरीक्षक
पोलिस स्टेशन सिल्लोड ग्रामीण

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें