- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 12 जनवरी 2018

शाखा भराडी येथे राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती  साजरी करण्यात आली याप्रसंगी भराडी येथील सरपंच गजानन पाटील महाजन व ग्रामसेवक व संतोष महेर , रावसाहेब काळे शाखाव्यवस्थापक कृष्णा पडोळ व कर्मचारी रघुनाथ जाधव ,आशिष पांडे,गजानन शेळके उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें