- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 11 जनवरी 2018

सेलु तालुक्यातील डिगरस बरसाले  येथील शेतकरी बुरे तुकाराम यांनी कर्जाला कंटाळुन व नापिकी मुळे आत्महत्या केली त्याचा कुटूंबाचा मा.आ.बोर्डीकर यांनी त्याचा पत्नी कमल तुकाराम बुरे याना 11000 रूपयांच धनादेश देण्यात आला यावेळी कृ.उ.सभापती रवींद्र डासाळकर ,भाऊ सोनवणे,विठल कोकर व गावातील मंडळी आदि छायाचित्रात दिसत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें