- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 जनवरी 2018

सामाजिक न्याय व् विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव मा.श्रीमान.दिनेशजी वाघमारे साहेब यांना औरंगाबाद दौर्‍यावर असताना औरंगाबाद जिल्हा वसतीगृह चालक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करुन त्यांना विविध मागण्या संदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यात आली..यावेळी मा. वाघमारे साहेबानी दिलेल्या सकारात्मक प्रतिसाद मुळे वसतीगृह चालका मध्ये नव चैतन्य व् उत्साह निर्माण झाले आहे.यावेळी औरंगाबाद जिल्हा वसतीगृह चालक संघाचे जिल्हा सचिव मा.भिमरावजी हत्तीहंबीरे साहेब,सागरजी जाधव,चंदकांत जाधव, सतीषजी लोहाडे,गजानन काबंळे,धनंजय बोर्डे, व प्रसिद्धी प्रमुख श्री.सुनिल बोराडे व इतर जिल्ह्यातील वसतीगृह चालक मोठ्या संख्येने हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें