पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत नांदेड, मुंबई, विद्यापीठ साखळी फेरीत विजयी घौडदौड.
सेलू : ( समशेर खान)येथील नूतन महाविद्यालय,सेलूच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त नूतन महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ,दि. 5 जाने. कै.श्रीराम भांगडीया क्रीडा नगरी ,नूतन महाविद्यालय मैदान सेलू येथे पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेच्या साखळी फेरीत स्वा.रा.ती.म. नांदेड, विद्यापीठ ने कोल्हापूर व पुणे विद्यापीठस नमवले तर मुंबई विद्यापीठ ने पुणे विद्यापीठास नमवून विजयी घौडदौड कायम ठेवली.
स्वा.रा.ती.म,नांदेड विद्यापीठ ने अतितटी रोमहर्षक सामन्यात 1 गुणाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मात केली ,नांदेड संघाच्या वतीने अक्षय बंगारे ने 1:20 0 मि.संरक्षण करत नाबाद राहून 1 गडी बाद केला,तर सुरेश सावंत ने 2:40 मि. संरक्षण करत 1 गडी बाद केले. पियुष घोलम ने 3 गडी बाद केले, तर स्वप्निल पिंगळे, नितेश रूके, प्रत्येकी 2 गडी बाद केले.
मुंबई विद्यापीठाने अटितटीच्या सामन्यात 4 गुणांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पराभव केला, मुंबई संघाच्या महेश शिंदे ने 1:40 मि. संरक्षण करत 4 गडी बाद केला, गजानन सेहगल 1:30 मि. संरक्षण करत 4 गडी बाद केले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मुंबई विद्यापीठ दरम्यान सामना बरोबरीत सुटला.
स्वा.रा.ती.म.नांदेड विद्यापीठ ने 5 गुणांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ चा पराभव करून साखळी सामन्यात विजयी घौडदौड कायम ठेवली. यात अक्षय भांगरे, 2:40 मि. संरक्षण करत 2 गडी बाद केले, सुरज शिंदे 1:30 मि.संरक्षण करत 2 गडी बाद केले, सुरेश सांवत '2:10 मि.संरक्षण करत 1 गडी बाद केला.
स्पर्धा निरीक्षक प्रशांत काका पाटणकर,पंच प्रमुख डॉ. युसूफ पठाण, विरेंद्र भुबड, प्रभाकर काळे ,रणजित जाधव, राम चोखट, प्रकाश टाकळे, अँड.महेश ढोंबळे, अमोल मुरकुटे, हे काम पाहत आहेत.
स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, उपप्राचार्य यादव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.संतोष दंडवते,गिरीष लोडाया, प्रा.एल.एच. काळे, डॉ.प्रकाश कंठाळे , प्रा.के.के. कदम, प्रा.नागेश कान्हेकर, प्रा.माधव शेजुळ, डी.डी. सोन्नेकर , गणेश माळवे,डॉ.नागनाथ गजमल प्रा.शफीक कुरेशी , गोपाळ पिंपळगांवकर , बाबासाहेब चारठाकर,प्रविण लोया, बिपिन मंत्री,सुरेश हिवाळे, प्रा. शाम गरूड,प्रा. हेमचंद्र हडसनकर , अविनाश सुत्रावे, प्रा. लोकरे, संतोष सावंत, संतोष कोकीळ,रविंद्र कदम,काम पाहत आहेत.

+पश्चिम विभागिय खो- खो स्पर्धेत स्वा.रा.ती.म.नांदेड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघा सोबत प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, यादव गायकवाड, के.के.कदम. नागेश कान्हेकर, पवन बारहत्ते, संतोष सावंत, संतोष कोकीळ, नागनाथ गजमल. आदी+
छायाचित्र : शंभू काकडे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें