- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 जनवरी 2018

भोकरदन येथील प्रभात इंग्लिश स्कूल मध्ये क्रांतिज्योती फुले यांना अभिवादन !

शे.सलिम
भोकरदन प्रतिनिधी : शहरातील म्हाडा रस्त्यावरील प्रभात इंग्लिश स्कूल मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली .
याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याद्यापिका आम्रपाली साळवे, ज्ञानेश्वर काळे, प्रभात अर्बन बँकेचे मॅनेजर सचिन मगर, जगताप, यांची प्रमुख उपस्थिती होती ,
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला देशपांडे मॅडम, पगारे मॅडम, साबळे मॅडम, सोनवणे मॅडम, पैठणकर मॅडम, दांडगे मॅडम, मोठेबा जाधव ,सुरेश सुरडकर, ज्योती घोरपडे, ऋषिकेश कूदर , अमोल पोपलघट , सुनील सिरसाट यांच्या सह शाळकरी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें