- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 22 जनवरी 2018

सेलु येथे दि.21/01/2017 रोजी युवक काँग्रेस पार्टी सेलु यांच्या वतीने श्रीराम काॅलनी,राजीव गांधी नगर तसेच  अजंता काॅलनी या तीन ठिकाणी माजी राज्यमंत्री मा.सुरेशजी वरपुडकर साहेब तसेच युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नागसेन भेरजे  यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात  आले तसेच पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.या वेळी शहर उपाध्यक्ष पदी-शेख ईरशाद यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शहर संघटक पदी-ईसाक पटेल यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी हेमंतराव आडळकर,विनोद तरटे,संभाजी पवार,मिलींद सावंत,गौस भाई,पवन आडळकर,ईसाक पटेल,ईरशाद भाई,बाळासाहेब काजळे,ईरफान जमिनदार,महेश राठोड,मोईन शेख दिलावर आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें