- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 जनवरी 2018

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंद हक्केला पाथरीत शंबर टक्के प्रतीसात

पाथरीत बाजार पेठसह शाळा,महाविद्यालय बंद

स.अहमद अन्सारी.
पाथरी/प्रतिनिधी:भिमा कोरेगाव येथे झालेल्या अमानुष हल्याच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद ची हाक्क दिली होती या आवाहनाला पाथरीत शबर टक्के प्रतीसाद बाजार पेठ सह शाळा व महाविद्यालय हि बंद मध्ये सामील
सविस्तर वृत असे कि दि.१/१/२०१८ रोजी भिमा कोरेगाव शोर्य दिनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या काण्याकोपर्‍या तुन आले होते त्या नागरीकांवर अमानुष दगड फेक करत हल्हा केला व दोन समाजात जातीय तेठ निर्मान केलाजात आहे याच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी दि.३/१/२०१८ रोजी भारीप बहुजन महासंघ व दोन शे ते आडीजशे संघटनांच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हक्क दिली होती यालाच अनुसरुन पाथरी येथे आज हि आंबेडकरी संघटनाच्या वतीने बंदची हक्क दिली होती याला पाथरी येथील व्यापार्‍यांनी आपले दुकाने बंद ठेवुन शेबर टक्के प्रतीसाद दिला  ३/१/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता शहरातुन राॅली काढण्यात आली व पाथरीचे तहसिलदाल यांना एक निवेदन देण्यात आले त्या मध्ये भिमा कोरेगाव येथील शोर्यदिनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या नागरीकांवर अमानुष दगडफेक करुन महीला लहान मुल वृध यांच्या वर जातीय द्वोशातुन हल्ला करणार्यावर अॅट्रोसिटी अंतरगत कार्यवाही करावी असी माघनी करण्यात आली या आंदोलना मध्ये भारिप नेते प्रकाश उजागरे,दिलीप मोरे,आवडाजी ढवळे,शुध्दोधन शिंदे,आशोक पोटभरे,कुमार भालेराव,आनंत कांबळे,रिपाई नेते दादाराव ढवळे,राजु वडमारे,सिध्दांत भाग्यवंत,आशोक नरवडे,रघुनाथ शिंदे,संभाजी ब्रिग्रेडचे अॅ.सिताफळे,बामसेफचे टि.जी,नाथभजन,शामराव ढवळे,भास्कर साळवे,रा.का.चे ता.अध्यक्ष रत्नाकर शिंदे,विखे सर याच्यासह हाजारो कार्यक्रर्ते सहभागी झाले होते हा बंद शांततेत पारपडावा म्हणुन पाथरी पोलीसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें