अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोनपेठ च्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती साजरी
------------------------------------------------------------विवेकानंदांचे विचार आजही युवकांसाठी मार्गदर्शक-राधेश्याम वर्मा
------------------------------------------------------------
सोनपेठ(राजेश खेडकर)
येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम नुकताच वर्मा निवासस्थानी घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका अध्यक्ष किरण स्वामी होते. या वेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुष्प हार व गुलाल अर्पण करून पुजन करण्यात आले. यावेळी किरण स्वामी, राधेश्याम वर्मा व बळीराम काटे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जिवन चरित्रावर मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे किरण स्वामी, मंजूर मुल्ला, राधेश्याम वर्मा, बळीराम काटे, मोहन काटे, सद्दाम हुसेन, अभिजीत गाडेकर, विजय काळे, धोंडीराम शिंदे, संतोष अंबुरे, सतिश अंबुरे, तुकाराम यादव, पंकज वर्मा, हरिभाऊ डाके पांडुरंग शिंदे, गोविंद वर्मा यासह आदींची उपस्थिती होती.

धन्यवाद 🙏
जवाब देंहटाएं