- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 12 जनवरी 2018

सिल्लोड तालुक्यातील वांगी (बु) गावाला तपासनी पथकाची भेट.

सिल्लोड प्रतिनिधी.(अजय बोराडे.)
सिल्लोड पासून जवळ असलेल्या वांगी बु गावात  दिनांक 12/01/2018  रोजी आपल्या गावाला भेट देण्या साठी व गाव पाहणी करण्या साठी संत गाडगेबाबा  ग्रामस्वच्छता अभियान कामे तपासणी पथक आले होते श्री सौरभ कटारिया सर IAS अ तथा पैठण,श्री साळवे बी.टी.विस्तार अधिकारी पैठण ,श्री पुदाट अनिल सर विस्तार अधिकारी पैठण श्रीमती कुलकर्णी म्याडम अंगणवाडी पैठण हे पथक आले असता आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच महेश भाऊराव पाटील व उपसरपंच बापूराव काकडे यांनी त्यांचे स्वागत केले.आपल्या गावात त्यांनी पाहणी केली त्यांना आपले गाव खूप छान आवडले आपल्या गावची स्वच्छता पाहून व गावातील लोकांचा प्रतिसाद पाहून त्यांना आनंद झाला व त्यांनी आपल्या सरपंचांचे खूप खूप अभिनंदन केले त्या वेळी आपल्या गावातील  ग्रामसेवक कोळी सर,पोलीस पाटील चंद्रकांत जाधव ,ग्रा.पं.सदस्य गणपत काकडे ,बाळू पा.साळवे,दीपक तायडे, ग्रा.पं.संगणक परिचालक सागर साळवे ,रघुनाथ साळवे ,पवन साळवे माजी पोलीस पाटील भगवान साळवे ,रोजगार सेवक सुरेश साळवे माजी सरपंच चंद्रशेखर साळवे ,स्वच्छता समितीचे अध्यक्ष पंडित बाजीराव काकडे,व गावातील नागरिक माधवराव साळवे ,गजानन साळवे ,माणिकराव साळवे ,पंडित काकडे ,शरद साळवे, दीपक काकडे व इतर जेष्ठ नागरिक उपस्थित होते व त्यांनी आपले गाव पाटोदा गावासारखे होईल असे सांगितले.व आपल्या गावात जर अशी स्वच्छता कायम राहिली तर आपल्या गावाला ग्रामस्वच्छता अभियाना मार्फत आपल्या गावाला रोख रक्कम दहा लाख रु.चे बक्षीस मिळतील असे त्यांनी सांगितले तर आपल्या गावातील नागरिकांनी अशीच स्वच्छता कायम ठेवावी.

Tezznews24.web news portel

Contact.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें