- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 जनवरी 2018

साउथ सिटी  व विराट नांदेड विजयी .

सेलू ( समशेर खान)स्व. नितीन चषक राज्य क्रिकेट स्पर्धा चा तिसऱ्या सामना साऊथ सिटीऔरंगाबाद वि आदर्श बीड  दरम्यान संषर्घपुर्ण सामन्यात  औरंगाबादसंघ  1 धावाने विजयी.तर यंग इलेव्हन औरंगाबाद वि विराट नांदेड दरम्यान नांदेड संघ 6 गडी राखून विजयी.
दि. 25 जाने .रोजी दुपारच्या सत्रात तिसरा सामना साऊथ सिटी औरंगाबाद वि आदर्श बीड दरम्यान औरंगाबाद संघाने 1 धावाने सामना जिकंला. 
सिटी औरंगाबाद  संघानी प्रथम फंलदाजी करत 20 षटकात 114 धावा करताना इंशात  42 धावा, सतिश  15 धाव व प्रितेश 14 बाद झाले  धावाची खेळी केली. बीड  संघाच्या वतीने गोलदांजी करताना ससाणे  5 गडी बाद,तर सत्यम 3 गडी बाद. केले.
आदर्श बीड  संघानी 114 धावाचे लक्ष्य गाठताना 113 धावा करत कडवी झुंज दिली.  यात सोमाने 20 धावा तर  मोसीन खाँन 17  धावा,  करत तंबूत परतले.
सिटी औरंगाबाद च्या भेदक गोलंदाजी पुढे बीड  संघ 20 षटकात 113 धाव करत कडवी झुंज देली . विजय  2 ,तर  नायर  2 गडी बाद करत  1 धावाने विजयी झाला.
सामनावीर पुरस्कार सिटी औरंगाबाद अमोल ससाणे यास प्रंशात गोळेगांवकर गोमचाळे यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी माजी आ. हरिभाऊ काका लहाने,हमीद ठेकेदार, गिरीष लोडाया, उपस्थित होते.

यंग इलेव्हन संघाने प्रथम फंलदाजी करत 19.4 षटकात 133 धावत सर्व  गडी बाद, यात प्रदीप जगदाळे  28 धावा, निरंज शिमरे 34 धावा व ऋषिकेश तरडे  38 धावा करत धावा केल्या तर.विराट नांदेड
संघाच्या वतीने गोलंदाजी ज्ञानेश्वर शिंदे  3 गडी तर सुकीयान अहमंद 2 गडी बाद केले
विराट नांदेड संघ 133 धावाचा पाठलाग करतांना 19 षटकात 4  बाद 134 धावा करत  6 गडी राखून विजय प्राप्त केला  ,यात उद्येश राठोड 50 धावा,तर मुकूल जाजू  31  धावा ची धडाकेबाज खेळी केली .
यंग इलेव्हन औरंगाबाद च्या  गोलंदाजीत प्रदिप जगदाळे1गडी तर नितीन फुलानी 2-गडी बाद करू शकले. सामनावीर पुरस्कार नांदेडच्या उद्येश राठोड यास दिला माजी सभापती दत्तराव मोगल,  पांडुरंग कावळे विठ्ठल काळे, गौतम कनकुटे,अविनाश शेरे, गिरीश लोडाया उपस्थित होते.
समालोचन डॉ. अनिल शेळके, पवन फुलमाळी, यांनी केले पंच म्हणून सुदीप शहा, शाम सुरडकर तर गुणलेखक अरंविद देशपांडे यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी ते स्पर्धा आयोजन समिती सचिव संदिप लहाने, रणजित गजमल,अविनाश शेरे, राजेश राठोड, प्रा. नागेश कान्हेकर, कुष्णा गायकवाड,वैभव वैद्य,

>> बीड चा अमोल ससाणे सामनावीर पुरस्कार देताना

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें