- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 14 जनवरी 2018

कात्री येथील उपोषणकर्ते
(रुस्तम शेख ) यांची प स
उपसभापतींनी  केली दिशाभुल
----------------------------------------

कळंब तालुक्यातील कात्री येथील ग्रा प सचिव यांनी केंद्रीय माहीती अधिकार कायदा २OO५ अर्तगत कलम ४(१) ख ची पुर्तता करण्यास कसुर केल्या बद्दल सचिव ग्रा प कात्री यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावि या मागणीच्या संदर्भात राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रुस्तम शेख हे कात्री येथे
दिनांक ९ ऑगष्ट ते ११ ऑगष्ट   २०१७ या काळात उपोषणास बसले असता ११ ऑगष्ट रोजी प स उपसभापती महादेव काळे यांनी अन्नत्याग उपोषणास भेट देऊन    १५ ऑगष्ट २O१७  पर्यत सचिवाची बदली करून चौकसी समिती नेमणुक करू असे आश्वासन देऊन  उपोषण सोडले  परंतु सहा महिण्याचा कालावधी लोटुन ही     आश्वासणाची पुर्तता केली नसल्याने रुस्तम शेख यांचे म्हणणे आहे सहा महिण्याचा कालावधी होउन ही चौकशी समिती ची नेमणुक करण्यात आली नसुन संबधीत सचिवाची बदली करण्यात आली नाही त्यामुळे रूस्तम शेख फार व्यथीत झाले असल्याने निवेदन प्राप्त झाल्या पासुन ७ दिवसाच्या आत दिलेल्या आश्वासणाची पुर्तता न केल्यास   व माझी मागणी पुर्ण करण्यास हयगय केल्यास माझी फसवणुक व दिशाभुल केलीं आहे असे गृहीत धरून आपल्या विरूध्द न्यायालयात याचीका दाखल करण्यात येईलं  व खोटे आश्वासन देऊन फसवणुक केल्या बद्दल आपला जाहीर निषेध करण्यात येईल  अशी सुचना महादेव काळे उपसभापती प स कळंब यांना दिलेल्या निवेदनात  राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी  केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें