- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 दिसंबर 2017

*भारतीय पोस्टल सर्कल महाराष्ट्र मध्ये विविध पदाच्या २८४ जागांसाठी भरती*

—----------------------------------------------------------------
_ग्रामीण भागातील दहावी आणि बारावी केलेल्या तरुणांना उत्तम संधी भारतीय पोस्टल सर्कल महाराष्ट्ने दिली आहे, संधीचा योग्य फायदा घ्या_
*पोस्ट* -
ग्रामीण डाक सेवक
शहरी डाक सेवक
*वयाची मर्यादा*– १८ वर्षे ते ४० वर्षे
*शैक्षणिक पात्रता*–  SSC / HSC
*ठिकाण*-  महाराष्ट्र
*नोंदणी शुल्क*– १००/-
*पगार* – २५०००-५५२०० रूपये
*शेवटची ता*  ३० डिसेंबर २०१७
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2017
 अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in
 अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/ZSy4U4
 ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/f3TzDg

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें