News2 - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 दिसंबर 2017

News2

कौसडी येथे ईद ए मिलाद्दुन नबी निमीत्त विवीध कार्यक्रम संपन्न

शे.नयूम.
कौसडी,प्रतिनिधी.

जिंतुर तालुक्यातील कौसडी येथे खाॅजा कमालोद्दीन कमेटी च्या वतिने जश्ने ईद ए मिलाद्दुन नबी निमीत्त जलसे आम चा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात कळमनुरीचे मौलाना राशीदखाॅन यांनी बयान केले व मौलाना तनजीर रजा यांनी नात चे गायन केले  तसेच मौलाना साहेब रजा यांनी हजरत मोहमद पैगंबर च्या जिवनाची माहीती सांगीतली तसेच आरबी मदरसा मधल्या मुलांचा प्रवचन चा कार्यक्रम संपन्न झाल व त्या मुलांना शेख आयनोदी शेख महेबुब बशीर मिस्त्री यांच्या तर्फे कुरान वाटप केले व तसेच शेख आजर बबलु यांनी मुलांना  वह्या पेनी  वाटप केले तसेच सर्व मुस्लिम बांधवानी रोख बक्षीस चे वाटप केले या सर्वे मुलांना मौलाना राशद आलम यांनी सर्व दीले होते ईद ए मिलाद्दुन नबी निमीत्त अन्नदान करण्यात आले हे कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख सिराज,खालेकखाॅ,अनसार शेख आशपाक शेख वलीयोदीन शेख सोलेह शेख बाबु भाई फारूख शेख गयास शेख आदि नी परिश्रम घेतले होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें