- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 दिसंबर 2017

*त्या हत्याराला फाशीची शिक्षा देन्यात यावी*
+मूस्लीम इन्साफ कॉन्सील जिंतूरच्या वतीने मा.तहसिलदार यांना निवेदन.

मौलाना सिराजूद्दीन नदवी.
प्रतिनिधी.जिंतूर.

आज दि.11/12/2017 रोजी m.i.c.जिंतूर या संघटनेच्या वतीने मा.तहसिलदार जिंतूर यांना  राजस्थान येथील घडलेल्या घटणेबाबत एक निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात दोशीला फासीची शिक्षा देण्याची मागनी केली असून मूस्लीम समाजास अल्पसंख्यक कायदा लागू करणयाची सूध्दा विनंती केली आहे.
प्रकरण असे कि दि.06/12/2017 रोजी राजस्थान राज्यातील  येथील एका समाज कंठकाने ज्याचे नाव शंभू नाथ आहे एका गरीब मूस्लीम व्यक्तीचा निर्घृण खून करून घडलेली सर्व घटना सोशल मिडियावर टाकून जातीय तेढ निरमान करण्याचे काम केले आहे.आशा समाजकंठकास फाशीची शिक्षा लवकरात लवकर देऊन समाजात द्वेश पसरविनारे लोक व संघटनावर बंदि घालण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर मूस्लीम इन्साफ कॉन्सीलचे जिंतूर तालूकाध्यक्ष .हाफेज रिजवान मिनहाजी.मेहराजोद्दीन सिद्दीकी.खालेद अली चाऊस अदिंच्या स्वाक्षर्या आहे.

तेज़्ज़न्यूज़ 24 वेब वाहिनि.
संपादक= अनवर पठान.
मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें