- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 7 दिसंबर 2017

डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्यां महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२० जनानी केले रक्तदान .
मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.०७: मानवत येथील लोकराज्य मित्र मंडळाच्या वतीने  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त ६ डिसेंबर  रोजी आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरात १२० रक्तदात्यानी रक्तदान केले. 
बसस्थानक  परिसरात आयोजीत केलेल्या या रक्तदान शिबीराचे उदघाटन नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या हस्ते झाले यावेळी नगरसेवक अनंत भदर्गे,  शैलेश वडमारे,पञकार  सत्यशील धबडगे,  ऋषिकेश बारहाते,अभिमान धबडगे,  अर्जुन झिंजरुटे, अमर ढवळे,  आदर्श धबडगे, गौतम जमदडे,   शुभम गोंटे, बबलु पंडित, बाबा खान, सचिन तुपसमुंद्रे, नितीन पारवे,  गणेश व्हावळे, भुषण हरबडे, अजिंक्य किर्तने, दिपक झिंजरुटे, हार्षवर्धन ढवळे,  सुरेश बिर्ला, अमोल साळवे, बुद्धभुषण पंडित, बाळु तुपसमुंद्रे, आकाश भिसे, आकाश घोडसवार यांची उपस्थिती होती. या रक्तदानाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकराज्य मित्रमंडळाच्या पदधिकाऱ्यानी परिश्रम घेतले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें