जिंतूर विलासराव देशमूख ऊर्दु शाळेत सिरतून्नबी कार्यक्रम संपन्न.
मौलाना सिराजोद्दीन नदवी.
जिंतूर.प्रतिनिधी.
जिंतूर.प्रतिनिधी.
आज जिंतूर येथील विलासराव देशमूख ऊर्दु मा.शाळेत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जिवनावर प्रकाश टाकनारे कार्यक्रमाचे अयोजन सिरत नबी कमिटि जिंतूर यांच्या संयूक्त विद्यमानाने केले होते.
या कार्यक्रमात 500 विद्यार्थ्याने सहभाग घेतला होता.हे कार्यक्रम हफिज़ रिजवान मिन्हाजी यांच्या निगरानित पार पडले.यावेळी कमिटिचे मेराज सर सिध्दीकि,सलिम सर कुरेशी,सोहेल सर,अकिब सर,मो.हरिस सर,आयाज सर,जूबेर सर अदिनि कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें