- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 दिसंबर 2017

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शहर उपाध्याक्ष फईम कादरी यांची निवड

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधि : शहरातींल सामाजिक चळवळीतिल युवा कार्यकर्ते फईम कादरी यांची भोकरदन शहरात युवक राष्ट्रवादी काँग्रेसचि उपाध्यक्षपदि निवड करण्यात आली.माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या कर्यालयात चंद्रकांत दानवे यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष लक्षीमण ठोंमरे युवक तालुका अध्यक्ष नंदकुमार गिह्वे शहर अध्यक्ष नईम कादरी नगरसेवक कदीर बापु नसीम पठाण रणवीरसिंह जाधव बंटी काका सय्यद आरेफ अफसर भाई चौधरी गुडडु कादरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें