अर्थीक मदत
बदनापुर प्रतीनिधी :
अजहर शेख
आज कस्तुरवाडी ता .बदनापुर जिल्हा जालना येथे आमदार नारायणभाऊ कुचे यांनी तीन महिन्या पूर्वी पाण्यात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून पाठपुरावा करून प्रत्येकी कुटुंबांना 1 लाख रु असे तीन लाख रु आर्थिक मदत म्हणून चेक देण्यात आले.त्यावेळी तहसीलदार पांडे साहेब,शिंदे बाबा, पद्माकर पद्माकर जऱ्हाड,नगरसेवक वजीर भाई, प्रदीप साबळे, भैय्या पटेल,
सरपंच मिर्झा सरवर बेग
उपसरपंच भानुदास कोल्हे चेयरमन
मिर्झा नवाब बेग
शेख नवाब पटेल
भाऊसाहेब कोल्हे
कौसर बेग
अमजत बेग
रईस बेग
फय्युम बेग
यासिन पठाण, अनिस बेग रौफ बेग, सदाशिव कोल्हे
समीर पठाण
रसूल पठाण, योगेश कोल्हे
व इतर सर्व गावकरी उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें